निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे अधिकारी पदांच्या ०३ जागा

Date : 20 January, 2020 | MahaNMK.com

icon

निवासी आयुक्त कार्यालय [Office of Resident Commissioner, Government of Maharashtra, Maharashtra Sadan, New Delhi] महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सेवानिवृत्त अधिकारी (Retired Officer) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय/ निमशासकीय सेवेतून या पदावरून किंवा तत्सम पदावरून किंवा वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त अधिकारी असावा ०२) मंत्रालयीन स्तरावरील कामाचा अनुभव ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.  

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : निवासी आयुक्त यांचे कार्यालय, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, मंडी हाउसजवळ, नवी दिल्ली - ११०००१

Email ID : [email protected]

Official Site : www.maharashtrasadan.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.