महाराष्ट्र शिक्षक पात्रता [Maha TET] परीक्षा २०१९

Date : 8 November, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र शिक्षक पात्रता [Maharashtra Teacher Eligibility Test 2019] परीक्षा शिक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ (Maharashtra Teacher Eligibility Test-2019)

शैक्षणिक पात्रता :

०१) इयत्ता ०१ ते ०५ वी-पेपर-I : ०१) ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डी.टी.एड. पदवी.

०२) इयत्ता ०६ ते ०८ वी-पेपर-II : ०१) ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डी.टी.एड. पदवी.          

शुल्क : 

प्रवर्ग फक्त पेपर - I
किंवा पेपर - II
पेपर - I
व पेपर - II
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज. ५००/- रुपये  ८००/- रुपये
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग २५०/- रुपये ४००/- रुपये

प्रवेशपत्र : ०१ ते १९ जानेवारी २०२०

परीक्षा :

०१) पेपर-I : १९ जानेवारी २०२० (सकाळी १०:३० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत) 

०२) पेपर-II : १९ जानेवारी २०२० (दुपारी ०२:०० ते दुपारी ०४:३० वाजेपर्यंत)

    ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

    Official Site : www.mahatet.in

    आपल्या मित्रांना पाठवा :
    👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
    🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

    आपले वय मोजण्याकरिता

    Age Calculator

    सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

    वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

    सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

    येथे क्लिक करा

    सर्व नवीन जाहिरातींसाठी

    NMK (येथे क्लिक करा)

    जिल्हा नुसार जाहिराती

    येथे क्लिक करा

    नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

    Whatsapp Group

    © Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

    Made with ❤ in India.