महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ [WAQF] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०८ जागा

Updated On : 23 June, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ [Maharashtra State Board of Wakfs, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अकाउंटंट (Accountant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी. कॉम पदवीधर व MS-CIT ०२) ०५ वर्षे कामाचा अनुभव 

विधी सहाय्यक (Legal Assistant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) विधी पदवीधर / एल.एल.बी. ०२) १० वर्षे कामाचा अनुभव 

झोनल ऑफिसर (Zonal Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर / पेस्ट ग्रॅज्युएट  ०२) ०५ वर्षे कामाचा अनुभव 

सर्व्हे असिस्टंट (Survey Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इंजिअरिंग डिग्री / डिप्लोमा  ०२) ०५ वर्षे कामाचा अनुभव 

वक्फ अधिकारी (Wakf Officer) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर / पोस्ट ग्रॅजुएट ०२) ०५ वर्षे कामाचा अनुभव 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य वीक्यूएफ, पंचकिकी, औरंगाबाद - ४३१००२.

Official Site : www.mahawakf.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 June, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :