महात्मा गांधी बी.एड. / एम.एड. कॉलेज सिडको, नांदेड येथे विविध पदांच्या १३ जागा

Date : 2 July, 2018 | MahaNMK.com

महात्मा गांधी [Mahatma Gandhi College] बी.एड. / एम.एड. कॉलेज सिडको, नांदेड येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जुलै  २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : Master’s degree in science/Humanities/Arts with M.Ed OR M.A. Education with B.Ed.

एसोसिएट प्रोफेसर (Associate Professor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in Arts/Humanities/Sciences/Commerce and M.Ed OR M.A. (Education) and B.Ed

प्रोफेसर (Professor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in Arts/Humanities/Sciences/Commerce and M.Ed OR M.A. (Education)

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : नांदेड

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष / सचिव, सेवदास शिक्षण प्रसारक मंडळ, जवाहरलाल नेहरू सामाजिक कार्य महाविद्यालय, सिडको नवीन नांदेड - ४३१६०३.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.