महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि अमरावती येथे विविध पदांच्या २५ जागा

Updated On : 26 October, 2017 | MahaNMK.comमहात्मा फुले [Mahatma Phule Urban Co-Op Bank Limited, Amravati] अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि अमरावती येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

खाते व्यवस्थापक (Accounts Manager)

शैक्षणिक पात्रता : B.Com /M.Com ०२) ०२ ते ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २३ वर्षे ते ४० वर्षे 

ईडीपी व्यवस्थापक (EDP Manager)

शैक्षणिक पात्रता : BCA / MCA / B.E. ०२) ०२ ते ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २३ वर्षे ते ३५ वर्षे 

शाखा व्यवस्थापक (Branch Manager)

शैक्षणिक पात्रता : B.Com /M.Com/ M.B.A ०२) ०२ ते ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २३ वर्षे ते ३५ वर्षे 

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर / बि. कॉम असल्यास प्राध्यान्य 

वयाची अट : २३ वर्षे ते ३५ वर्षे  

गार्ड (Guard)

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास 

वयाची अट : २१ वर्षे ते ३२ वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., जुने कॉटन मार्केट चौक, अमरावती.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 November, 2017

Share
Share This
PDF
Download PDF

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :