महाराष्ट्र राज्य [Maharashtra Tribal Development Department] शासनाच्या आदिवासी विकास विभागात शिक्षक विविध पदांच्या ८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जून २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक [PGT]
एकूण जागा : २८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह M.A B.Ed ०२) ०२ वर्षे अनुभव
प्रशिक्षित पदवीधरशिक्षक [TGT]
एकूण जागा : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह B.A B.Ed ०२) TET ०३) ०२ वर्षे अनुभव
क्रीडा शिक्षक [Sports Teacher]
एकूण जागा : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह B.A /B.Sc ०२) B.P.ED ०३) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ०५ जून २०१७ रोजी १८ ते ४३ वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : माननीय सदस्य सचिव , महाराष्ट्र ट्राइबल पब्लिक स्कुल सोसायटी नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, आदिवासी विकास भवन, जुना मुंबई आग्रा रोड, गडकरी चौक, नाशिक 422002.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.