महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग [MahaTribal] मध्ये विविध पदांच्या १२२ जागा

Date : 30 August, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत बांधकाम व्यवस्थापन कक्षामध्ये[Tribal Development Department] विविध पदांच्या १२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपअभियंता - स्थापत्य (Deputy Engineer - Civil) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी परीक्षेत किमान ६०% गुण ०२) ५ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक. 

उपअभियंता - विद्युत (Deputy Engineer - Electrical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी परीक्षेत किमान ६०% गुण ०२) ५ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक. 

कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी किंवा पदवी परीक्षेत किमान ६०% गुण

कनिष्ठ अभियंता - विद्युत (Junior Engineer - Electrical) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी किंवा पदवी  परीक्षेत किमान ६०% गुण

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ५७ जागा 

शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी किंवा पदवी परीक्षेत किमान ६०% गुण

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक, नागपूर (महाराष्ट्र)

Official Site : www.mahapwd.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.