महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबाद येथे 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या ८३ जागा

Updated On : 28 August, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] औरंगाबाद येथे 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या ८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार - विजतंत्री / तारतंत्री (Apprenticeship)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण / आयटीआय ट्रेनिंग प्रमाणपत्र 

वयाची अट : ३० वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

अर्ज पाठविण्याचा पत्ता : म.रा.वि.वि.कं. मर्या, ग्रामीण मंडळ औरंगाबाद प्लॉट क्र. जे – १३ गरवारे स्टेडियम समोर एम.आय.डी.सी.चिकलठाणा औरंगाबाद.

Official Site : www.mahadiscom.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :