महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था [Mahtama Fule Sanstha] नाशिक येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 7 April, 2018 | MahaNMK.com

महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था [Mahtama Fule Bahuudeshiya Sanstha, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महिला अधीक्षक (Woman Superintendent) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : BSW / MSW

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.A./ B.Com/ MS-CIT Tally

प्रयोगशाळा सेवक (Laboratory Attendant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी सायन्स , B.A 

चौकीदार (Watchman) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी १२ वी सुरक्षारक्षक यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट : ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : नाशिक 

मुलाखतीचे ठिकाण : महात्मा फुले बहुउदेशिया संस्था, समन्वयक कार्यालय, सेठी प्लाझा, आर.एल. मॉल समोर,कालिका मंदिर समोर, जुना आग्रा रोड, नाशिक 

Official Site : nashik.nic.in/

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.