मालेगांव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा

Date : 28 March, 2018 | MahaNMK.com

मालेगांव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम  दिनांक १७ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) M.D.P.S.M ०२) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णानायातील  संबधित विषयातील ०७ वर्षाचा अनुभव

बधीकरण (Badhikaran) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) M.D. /M.B.B.S., D.A. ०२) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णानायातील  संबधित विषयातील ०३ वर्षाचा अनुभव

बालरोगतज्ञ (Pediatrician) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) M.D.DCH./ M.D. ०२) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णानायातील  संबधित विषयातील ०३ वर्षाचा अनुभव

स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) :  जागा

शैक्षणिक पात्रता : ​​​​​​​०१) M.D. / M.B.B.S., DGO. ०२) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णानायातील  संबधित विषयातील ०३ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये + ग्रेड पे - ६९००/- रुपये

नोकरी ठिकाण : मालेगांव

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मालेगांव महानगरपालिका, मालेगांव.

Official Site : www.malegaoncorporation.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.