मालेगाव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ७४ जागा

Date : 14 October, 2017 | MahaNMK.com

मालेगाव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ७४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ व २६ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्थापत्य अभियंता (Civil Engineer) : १५ जागा

कनिष्ठ अभियंता (junior engineer) : ०२ जागा

विद्युत निरीक्षक (electrical inspector) : ०४ जागा

फायरमन (fireman) : ३० जागा

स्वच्छता निरीक्षक (sanitary inspector) : १० जागा

पशुवैद्कीय अधिकारी (veterinary officer) : ०१ जागा

फिटर (fitter) : ०४ जागा

इलेक्ट्रिशियन/ वायरमन (electrician / Wire-man) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी पास / आय टी आय/ पदवी / पदव्युत्तर शिक्षण 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ७०००/- रुपये ते २५०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.