महिला आर्थिक विकास महामंडळ [MAVIM] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 17 August, 2018 | MahaNMK.comमहिला आर्थिक विकास महामंडळ [Mahila Arthik Vikas Mahamandal Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर MSW/MBA/M.Com असल्यास प्राधान्य  ०२) MS-CIT उत्तीर्ण

अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम व Tally ०२) MS-CIT उत्तीर्ण

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते १०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोल्हापूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय कोल्हापूर, कागलकर हाउस इमारत, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर- ४१६००३.

Official Site : www.mavimindia.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 August, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :