icon

मीरा भाईंदर महानगरपालिका [MBMC] ठाणे येथे विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 13 February, 2020 | MahaNMK.comमीरा भाईंदर महानगरपालिका [Mira Bhaindar Mahanagarpalika Thane] ठाणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज थेट मुलाखत दिनांक ०४ मार्च २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑपरेशन मॅनेजर (Operation Manager) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर/ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी अथवा तत्सम समकक्ष अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण. ०२) बस इन्टेलिजन्स ट्रान्सपोर्ट सिस्टिम (ITS) संबंधी कामाचा वा तत्सम कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव ०३) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.

ITS ऑफिसर (ITS Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर/ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी अथवा तत्सम समकक्ष अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण. ०२) बस इन्टेलिजन्स ट्रान्सपोर्ट सिस्टिम (ITS) संबंधी कामाचा वा तत्सम कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव ०३) मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मीरा-भाईंदर, जि. ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. अतिरिक्त आयुक्त यांचे कार्यालयात, मीरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन.

Official Site : www.mbmc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :