महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र [MCED] येथे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पदांच्या १३ जागा

Date : 16 September, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र [Maharashtra Center For Entrepreneurship Development] येथे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ प्रकल्प अधिकारी (Junior Project Officer) : १३ जागा 

  • प्रशिक्षण (Training) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर (समाजकार्य/ व्यवस्थापन शाखेतील पदव्यूत्तर पदवी असल्यास प्राधान्य)

  • पोर्टल व्यवस्थापन (Portal Management) : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : संगणक/ I.T. पदवीधर   

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Email ID : [email protected]

Official Site : www.mced.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.