महाराष्ट्र उद्योजक [MCED] विकास केंद्र, बीड येथे तालुकानिहाय समन्वयक पदांच्या ४१ जागा

Date : 10 May, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र उद्योजक [Maharashtra Centre Entrepreneurship Development] विकास केंद्र, बीड येथे तालुकानिहाय समन्वयक पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ मे २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तालुकानिहाय समन्वयक [Taluka Coordinator] 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : २१ ते ४० वर्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प अधिकारी,महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र,द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, बशीरगंज नवीन भाजी मंडई, बीड.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.