बृहन्मुंबई महानगरपालिकेत [MCGM] प्रशिक्षणार्थी पदांच्या ५०३ जागा

Updated On : 18 August, 2017 | MahaNMK.comबृहन्मुंबई महानगरपालिकेत [Municipal Corporation of Greater Mumbai] प्रशिक्षणार्थी पदांच्या ५०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ आहे. सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Trainee)

 • जोडारी : ५८ जागा

 • तारतंत्री : ३३ जागा

 • विजतंत्री : ४० जागा

 • नळकारागीर : ६६ जागा

 • गवंडी : २८ जागा

 • सुतार : २० जागा

 • रंगारी : १३ जागा

 • रेफ. A/C मेकॅनिक : ०६ जागा

 • मेकॅनिक मोटार : ३९ जागा

 • ड्राफ्ट्समन स्थापत्य : ०५ जागा

 • टर्नर : ०४ जागा

 • सांधाता : १६ जागा

 • यांत्रिकी : ०१ जागा

 • पंप ऑपरेटर कम मेकॅनिक : ३५ जागा

 • डिझेल मेकॅनिक : ८७ जागा

 • स्वयंचलित विजतंत्री : ११ जागा

 • मोटार बॉडी बिल्डर : ०४ जागा

 • बॉयलर अटेंडेंट : ०२ जागा

 • ऑफसेट मशिन माइण्डर : १० जागा

 • बुक बाईंडर : २० जागा

 • DTP ऑपरेटर : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रमुख कामगार अधिकारी, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय मुंबई 400001.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 August, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :