माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड [MDSL] मध्ये 'अप्रेन्टिस' पदांच्या ३८२ जागा

Updated On : 30 July, 2018 | MahaNMK.comमाझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड [Mazagon Dock Shipbuilders Limited] मध्ये 'अप्रेन्टिस' पदांच्या ३८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे : 

अप्रेन्टिस (Apprentice)

वर्ग क १० वी परीक्षा उत्तीर्ण / ग्रुप क

  • इलेकट्रिशिअन (Electrician) : ३९ जागा 

  • फिटर (Fitter) : ६१ जागा 

  • पाइप फिटर (Pipe Fitter) : ४४ जागा 

  • स्ट्रक्चरल फिटर (Structural Fitter) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : जनरल व ईमाव प्रवर्गासाठी ५०% व अजा / अज प्रवर्ग साठी पास क्लास गुणांसह १० वी उत्तीर्ण

वयाची अट : १५ वर्षे ते १९ वर्षे 

वर्ग ख आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण / ग्रुप ख

  • आय.सी.टी.एस.एम (I.C.T.S.M) : १५ जागा 

  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic) : २९ जागा 

  • कारपेंन्टर (Carpenter) : ३० जागा 

  • स्ट्रक्चरल फिटर (Structural Fitter - X ITI) : ५२ जागा 

शैक्षणिक पात्रता : जनरल व ईमाव प्रवर्गासाठी ५०% व अजा / अज प्रवर्ग साठी पास क्लास गुणांसह संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय उत्तीर्ण 

वयाची अट : १५ वर्षे ते २१ वर्षे 

वर्ग ग ८ वी परीक्षा उत्तीर्ण / ग्रुप ग

  • रिगर (Rigger) : ४८ जागा 

  • वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) (Welder - Gas & Electric) : ३४ जागा 

शैक्षणिक पात्रता : जनरल व ईमाव प्रवर्गासाठी ५०% व अजा / अज प्रवर्ग साठी पास क्लास गुणांसह ८ वी उत्तीर्ण 

वयाची अट : १४ वर्षे ते १८ वर्षे 

सूचना वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, माजी सैनिक/PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST - शुल्क नाही] 

वेतनमान (Stipend) : ७१६५/- रुपये ते ९२१२/- रुपये

Official Site : www.mazdoc.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 August, 2018

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :