महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maha Metro] नागपूर येथे विविध पदांच्या २९ जागा

Updated On : 12 January, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra Metro Rail Corporations Limited] नागपूर येथे विविध पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager) : ०३ जागा

महाव्यवस्थापक (General Manager) : ०३ जागा

अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक (Additional General Manager) : ०४ जागा

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) : ०४ जागा

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) : ०४ जागा

उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager) : ०६ जागा

व्यवस्थापक (Manager) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E. / B. Tech

वेतनमान (Pay Scale) : २४,९००/- रुपये ते ७३,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मेट्रो हाउस, २८/२, सी के नायडू मार्ग, आनंद नगर, सिव्हील लाइन्स, नागपूर - ४४०००१.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 February, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :