महाराष्ट्र अग्निशमन सेवा [MFS] प्रवेश प्रक्रिया पदांच्या ७० जागा

Date : 24 July, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र अग्निशमन सेवा [Maharashtra Fire Service] प्रवेश प्रक्रिया पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अग्निशामक (फायरमन) कोर्स : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC - ४५ %गुण]

वयाची अट : १८ वर्षे ते २३ [SC/ST/NT/VJNT/SBC - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३५०/- रुपये  [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC - ३००/- रुपये]

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स : ४० जागा

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC - ४५ %गुण] 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ [SC/ST/NT/VJNT/SBC - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४००/- रुपये  [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC - ३५०/- रुपये]

Official Site : www.mahapariksha.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.