महाराष्ट्र राज्य सामाईक [MHT CET] प्रवेश परीक्षा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ मार्च २०२० ०१ जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET २०२०
तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (Technical Education Courses – B.E/ B.Tech/ B.Pharmacy/ Pharm.D)
कृषी अभ्यासक्रम (Agriculture Courses)
मत्स्यव्यवसाय विज्ञान / दुग्धशाळा तंत्रज्ञान (Fisheries Science/Dairy Technology courses under MAFSU)
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र & गणित) आणि रसायनशास्त्र/जैवतंत्रज्ञान/जीवशास्त्र/तांत्रिक/ व्यावसायिक विषय यापैकी एक विषय किंवा ५० % गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ५०% गुणांसह B.Sc.पदवी किंवा समतुल्य. [SC/ST/अपंग - ४५ % गुण]
शुल्क : ८००/- रुपये [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD - ६००/- रुपये]
प्रवेशपत्र दिनांक : ०५ ते २३ एप्रिल २०२० रोजी
परीक्षा दिनांक : १० ते २३ एप्रिल २०२० रोजी ०४, ०६, ०७, ०८, ०९, १०, १३, १४, २८, २९, ३०, ३१, जुलै आणि ०३, ०४, ०४, ०५, ऑगस्ट २०२० रोजी
निकाल दिनांक : ०६ जून २०२० किंवा पूर्वी
ऑनलाइन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
Official Site : www.mhtcet2020.mahaonline.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.