icon

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [MIDC] (अग्निशमन विभाग) मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 16 October, 2019 | MahaNMK.comमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation] (अग्निशमन विभाग) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ रोजी पासून आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

चालक यंत्र चालक (Driving Machine Driver)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण   ०२) जड वाहनचालक परवाना   ०३) ०३ वर्षे अनुभव.

अग्निशमन विमोचक (Fire Extinguisher)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) जड वाहनचालक परवाना  ०३) ०३ वर्षे अनुभव. 

चालक - अग्निशमन (Driver - Fire)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन , मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण  ०३) MS-CIT किंवा समतुल्य.

ऑटो इलेक्ट्रिशिअन (Auto Electrician)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण   ०२) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन). 

मदतनीस - अग्निशमन (Helper - Fire)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन , मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण. 

वयाची अट : ०४ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शारीरिक पात्रता : 

उंची  वजन  छाती 
१६५ सेमी ५० किलोग्रॅम ८१ सेमी (साधारण) ८६ सेमी (फुगवून)

शुल्क : ७००/- रुपये [मागासवर्गीय & अनाथ - ५००/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Official Site : www.midcindia.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :