मिश्र धातू निगम लिमिटेड [MIDHANI] हैदराबाद येथे विविध पदांच्या १८२ जागा

Date : 3 March, 2020 | MahaNMK.com

icon

मिश्र धातू निगम लिमिटेड [Mishra Dhatu Nigam Limited] हैदराबाद येथे विविध पदांच्या १८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९, २० आणि २१ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice-GAT) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : मेटलर्जी/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

मुलाखत दिनांक : १९ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता 

डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice-TAT) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : मेटलर्जी/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

मुलाखत दिनांक : १९ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता 

ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) : १५८ जागा   

शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (फिटर/ वेल्डर/ टर्नर/ इलेक्ट्रिशिअन/ मशिनिस्ट) पात्रता 

मुलाखत दिनांक : २० आणि २१ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : हैदराबाद (तेलंगाना)

मुलाखतीचे ठिकाण : Auditorium, Corporate Hostel Building  

Official Site : www.midhani-india.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.