महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था [MIMH] पुणे येथे अधिव्याख्याता पदांची ०१ जागा

Date : 26 December, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था [Maharashtra Mental Health Institute] पुणे येथे अधिव्याख्याता पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ जानेवारी २०२० आहे. मुलाखत दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिव्याख्याता क्लिनिकल सायकॉलॉजी (Lecturer Clinical Psychology-Group B) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.ए. क्लिनिकल सायकॉलॉजी पदवी व मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची चिकित्सा मानसशास्त्र विषयात एम.फील. परीक्षा उत्तीर्ण किंवा पीएच.डी. (चिकित्सा मानसशास्त्र) उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.       

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ५,४००/- रुपये ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, प्राध्यापक महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर, पुणे - ०१ 

मुलाखतीचे ठिकाण : संचालक, प्राध्यापक महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे.

Email ID : [email protected]

Official Site : www.mimhpune.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.