महाराष्ट्र ज्ञान महामंडळ [MKCL] पुणे येथे प्रकल्प प्रशिक्षक पदांच्या ४५ जागा

Date : 20 May, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ [Maharashtra Knowledge Corporation Limited, Pune] पुणे येथे प्रकल्प प्रशिक्षक पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ मे २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प प्रशिक्षक (Project Trainee) : ४५ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक./ एम.सी.ए./ एम.सी.एस./ एम.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) २०१८ किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : एमकेसीएल च्या नियमांनुसार 

परीक्षा (Online-Exam) दिनांक : ०२ जून २०१९ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत

वैयक्तिक मुलाखत दिनांक : १७ जुन ते २५ जुन २०१९ रोजी 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

Official Site : www.career.mkcl.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.