जाहिराती / Recruitment News

मुंबई महानगर प्रदेश विकास [MMRDA] प्राधिकरणात विविध पदांच्या २३ जागा

Updated On : 12 September, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

मुंबई महानगर प्रदेश विकास [Mumbai Metropolitan Region Development Authority ] प्राधिकरणात विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ सप्टेंबर २०१७ आहे. ऑनलाइन अर्ज दिनांक १४ सप्टेंबर २०१७ पासून आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

भूमापक (Land Surveyor) : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) सर्वेक्षक कोर्स उत्तीर्ण  ०३) MS-CIT  ०४) ०२ वर्षे अनुभव 

कोर्ट क्लर्क (Court Clerk) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) MS-CIT  ०३) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : २८ सप्टेंबर २०१७ रोजी ३८ वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 September, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :