दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या २६ जागा

Date : 10 January, 2019 | MahaNMK.com

icon

दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लिमिटेड [The Mumbai Mahanagarpalika Shikshan Vibhag Sahakari Bank Limited Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ जानेवारी २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम (B.COM) द्वितीय श्रेणी किंवा एम.कॉम (M.COM) तसेच बेसिक संगणक कोर्स आणि सहकारातील उच्च पदवी किंवा जी.डी.सी ऍण्ड ए (G.D.C.& A) परीक्षा उत्तीर्ण ०२) कोणत्याही सहकारी बँकेत किंवा संस्थेत अधिकारी पदावर किमान ०३ वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक. 

वयाची अट : ३५ वर्षे 

लिपिक (Clerk) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर व बेसिक संगणक कोर्स आवश्यक. 

वयाची अट : ३५ वर्षे 

शिपाई (Peon) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : ४० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई 

Official Site : www.maharecruitment.mahaonline.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.