नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालय [MNRE] मध्ये वैज्ञानिक पदांच्या १० जागा

Date : 10 September, 2019 | MahaNMK.com

icon

नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालय [Ministry of New and Renewable Energy] मध्ये वैज्ञानिक पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक (Scientist) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नैसर्गिक किंवा कृषी विज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील पदवी ०२) GATE  पात्रता 

वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary (Administration), Ministry of New and Renewable Energy, Block No. 14, CGO Complex, Lodhi Road, New Delhi — 110 003

Official Site : www.mnre.gov.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.