मध्य प्रदेश पावर जनरेटिंग कंपनी लिमिटेड [MPPGCL] मध्ये 'सहाय्यक प्लांट प्रशिक्षणार्थी' पदांच्या १०० जागा

Date : 6 June, 2018 | MahaNMK.com

मध्य प्रदेश पावर जनरेटिंग कंपनी लिमिटेड [Madhya Pradesh Power Generating Company Limited] मध्ये 'सहाय्यक प्लांट प्रशिक्षणार्थी' पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक प्लांट प्रशिक्षणार्थी (Assistant Plant Trainee)

शैक्षणिक पात्रता : High School Certificate and Full time ITI Trade Certificate in Machinist/ Fitter/ Welder/ HP Welder / Mechanic Pump/ Mechanic Vehicle / Electrician/ Wireman/ Motor Mechanic/ Diesel Mechanic / Electronics/ Instrumentation

वयाची अट : १२ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे  [SC/ST/OBC/माजी सैनिक - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : २५,३००/- रुपये ते ८०,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश

Official Site : www.mppgcl.mp.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.