महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य [MPSC] सेवा (पूर्व) परीक्षा विविध पंदाच्या १५५ जागा

Updated On : 14 December, 2016 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य [MPSC] सेवा (पूर्व) परीक्षा विविध पंदाच्या १५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ जानेवारी २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक विक्रीकर आयुक्त : ४१ जागा 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी : ०४ जागा 

अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क : ०१ जागा

तहसिलदार : २५ जागा

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान शाखेतील पदवी

कक्ष अधिकारी : १५ जागा

सहायक गट विकास अधिकारी : १६ जागा

सहायक निबंधक सहकारी संस्था : १४ जागा

उप अधीक्षक, भूमी अभिलेख : ०२  जागा

उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क : ०२ जागा 

सहायक आयुक्त राज्य राज्य उत्पादन शुल्क : ०१ जागा

नायब तहसिलदार  : ३१ जागा

शैक्षणिक पात्रता : बाकी वरील सर्व पदांसाठी [ पदवीधर पदवी ]

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ५२३ /- रुपये [मागासवर्गीय - ३२३ /- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 January, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :