महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक पदांच्या ३०० जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक पदांच्या ३०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ फेब्रुवारी २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा - २०१७

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट-क)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयाची अट : ०१ मे २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये]

परीक्षा दिनांक : २८ मे २०१७

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 2 February, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :