महाराष्ट्र लोकसेवा आयोग विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा (६२ जागा)

Updated On : 4 October, 2016 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक (मुख्य परीक्षा) पदांसाठी एकूण ६२ जागा उपलब्ध आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१६ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एकूण : 62 जागा

शैक्षणिक पात्रता: i) पदवीधर ii) विक्रीकर निरीक्षक (पूर्व) 2015 परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : 01 एप्रिल 2016 रोजी 18 ते 33 वर्षे [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट]

Fee: Rs 523/- [मागासवर्गीय- Rs 323/-]

परीक्षा : 26 नोव्हेंबर 2016

परीक्षा केंद्र : मुंबई

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 October, 2016

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :