मोटार वाहन विभागात [MPSC] मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या १८८ जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.com



मोटार वाहन विभागात [MPSC] मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या १८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ फेब्रुवारी २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा - २०१७

सहायक मोटार वाहन निरीक्षक [Asst. Motor Vehicle Inspector]

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) Automobile Engineering/Mechanical Engineering डिप्लोमा

वयाची अट : ०१ मे २०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये, माजी सैनिक - २५/- रुपये]

परीक्षा दिनांक : ३० एप्रिल २०१७ रोजी

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 February, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :