महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] अभियांत्रिकी पूर्व परीक्षा विविध पदांच्या १३७ जागा

Updated On : 4 May, 2018 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [Maharashtra Public Service Commission] अभियांत्रिकी पूर्व परीक्षा विविध पदांच्या १३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) : ९९ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E. (Civil and Water Management/ Civil and Environmental/ Structural/ Construction Engineering / Technology)

सहाय्यक अभियंता (स्थापत्य) : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E. (Civil and Water Management/ Civil and Environmental/ Structural/ Construction Engineering / Technology)

सहाय्यक अभियंता (विद्युत) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E. (Electrical and Power Engineering/ Electronics and Power Engineering/ (Power System Engineering/ Electrical and Electronics Engineering)

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१८ १९ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय - २७४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९३००/- रुपये ते ३९१००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

पूर्व परीक्षा दिनांक : ०८ जुलै २०१८ रोजी 

मुख्य परीक्षा दिनांक (विद्युत) : २४ नोव्हेंबर २०१८ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक (स्थापत्य) : २५ नोव्हेंबर २०१८ रोजी

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, पुणे व नागपूर 

Official Site : www.mpsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 May, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :