महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा ६९ जागा

Updated On : 12 September, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा ६९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक वन रक्षक (Assistant Forest Guard) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/ पशु संवर्धन किंवा पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषि, इंजिनिअरिंग पदवी  ०२)  महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वनक्षेत्रपाल (Forestryman) : ५३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/ पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषि/इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य   ०२)  महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये  [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे ५,०००/- रुपये ते ४,४००/- रुपये

महत्वाची माहिती: आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या सरावासाठी आपल्या "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाने सुरु केलेल्या नवीन सुविधेचा लाभ घ्या (येथे क्लिक करा)

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा केंद्र : मुंबई

परीक्षा दिनांक : २८ ऑक्टोबर २०१८ रोजी 

Official Site : www.mahampsc.mahaonline.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :