महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा ९३९ जागा

Updated On : 29 August, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा ९३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपनिरीक्षक (Sub Inspector) : ३३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) उंची: पुरुष: १६५ सेमी व छाती ७९ सेमी व फुगवून ५ सेमी जास्त.,  महिला:उंची १५५ सेमी व वजन ५० किलो  ०३) महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०१८ उत्तीर्ण

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

कर सहाय्यक (Tax Assistant) : ४८७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०३मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०१८ उत्तीर्ण

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

लिपिक टंकलेखक - मराठी (Clerk Typist - Marathi) : ३९२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि  ०३) महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०१८ उत्तीर्ण

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी १९ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

लिपिक टंकलेखक - इंग्रजी (Clerk Typist - English) : ३६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. ०३) महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2018 उत्तीर्ण

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १९ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता : should have degree in any discipline or any qualification in relevant discipline.

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये, माजी सैनिक - २४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पे - १९००/- रुपये ते ३५००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा केंद्र: औरंगाबाद, मुंबई, पुणे व नागपूर 

Official Site : www.mpsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :