महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत लिपिक-टंकलेखक पदांच्या ४०८ जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत लिपिक-टंकलेखक पदांच्या ४०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ एप्रिल २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी), गट-क पूर्व परीक्षा - २०१७

लिपिक-टंकलेखक [Clerk-Typist]

मराठी : ३७० जागा

इंग्रजी : ३८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये, माजी सैनिक - २५/- रुपये]

परीक्षा दिनांक : ११ जून २०१७ रोजी

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 April, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :