महाराष्ट्र शिक्षण सेवा [MPSC] मार्फत गट-ब 'प्रशासन शाखा' मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१७ मार्फत ९२ जागा

Updated On : 18 May, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र शिक्षण सेवा [Maharashtra Public Service Commission] मार्फत गट-ब 'प्रशासन शाखा' मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मार्फत ९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ जून २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१७

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट क व जिल्हा तात्रिक सेवा, गट-क संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज करण्यास पात्र आहेत

परीक्षा शुल्क : ५२३/- रुपये [मागासवर्गीय - ३२३/- रुपये]

परीक्षा दिनांक : १३ ऑगस्ट २०१७ रोजी 

परीक्षा केंद्र : मुंबई

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 June, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :