महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा विविध पदांच्या १३६ जागा

Updated On : 3 July, 2018 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा विविध पदांच्या १३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपजिल्हाधिकारी : २० जागा

पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त : ०२ जागा

सहायक राज्यकर आयुक्त : १२ जागा

उपमुख्य अधिकारी/गटविकास अधिकारी : ०६ जागा

तहसीलदार : ०६ जागा

उपशिक्षणाधिकारी,महाराष्ट्र शिक्षण सेवा : २५ जागा

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : ०४ जागा

कक्ष अधिकारी : २६ जागा

उप-अधीक्षक,भूमी अभिलेख : ०१ जागा

उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क : ०२ जागा

सहाय्यक आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क : ०१ जागा

सहाय्यक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासन अधिकारी / संशोधन अधिकारी / गृहप्रमुख / व्यवस्थापक : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : पदवीधर

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह B.Com/M.Com किंवा CA किंवा MBA किंवा समतुल्य

उद्योग उप-संचालक (तांत्रिक) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी किंवा समतुल्य

सहाय्यक गट विकास अधिकारी : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान शाखेतील पदवी

वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय- ३२४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे 

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, पुणे व नागपूर 

परीक्षा दिनांक : १८, १९ व  २० ऑगस्ट २०१८ रोजी 

Official Site : www.mahampsc.mahaonline.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 July, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :