महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा विविध पदांच्या ३९९ जागा

Updated On : 25 July, 2018 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा विविध पदांच्या ३९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कृषि उपसंचालक गट-अ (Deputy Director of Agriculture) : १७ जागा 

तालुका कृषि अधिकारी गट-ब (Taluka Agriculture Officer) : ८३ जागा

कृषि अधिकारी गट-ब (Agricultural Officer) : २९९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य पदवी  ०२) कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा दिनांक : ०८ ऑगस्ट २०१८ रोजी 

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, पुणे व नागपूर 

Official Site : www.mpsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 August, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :