महाराष्ट्र राज्य [MPSC] सहकारी बँकेत विविध पदांच्या ३५ जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र राज्य [MPSC] सहकारी बँकेत विविध पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जानेवारी २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मॅनेजर

एकूण जागा : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : LLB / LLM / CS / CA /ICWA/MCom/ MCA /CS/CA / कोणत्याही शाखेतील  पदवीत्तर पदवी

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी ३० ते ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

जॉइंट मॅनेजर

एकूण जागा : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : CA / ICWA / CS

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी २७ ते ३७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]​​​​​​​

असिस्टेंट मॅनेजर

एकूण जागा : ०७ जागा​​​​​​​

शैक्षणिक पात्रता : CA / LLB / LLM/ MBA / M.Sc. Agri /B.E. – IT / computer science / Electronics & Telecommunication / MCA​​​​​​​

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी २५ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]​​​​​​​​​​​​​​

ऑफिसर ग्रेड II

एकूण जागा : ०५ जागा​​​​​​​

शैक्षणिक पात्रता : PG / MBA​​​​​​​

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी २३ ते ३३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]​​​​​​​​​​​​​​

ज्युनियर ऑफिसर

एकूण जागा : १३ जागा​​​​​​​

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी​​​​​​​

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]​​​​​​​​​​​​​​

परीक्षा शुल्क : ६०० /- रुपये [SC/ST/OBC - ३०० /- रुपये]

परीक्षा दिनांक : फेब्रुवारी २०१७

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 January, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :