महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] पोलीस उपनिरीक्षक पदांच्या ७५० जागा

Updated On : 22 December, 2016 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] पोलीस उपनिरीक्षक पदांच्या ७५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१६ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा - २०१६

पोलीस उपनिरीक्षक - एकूण जागा : ७५० जागा

SC : ९८ जागा 

ST : ५३ जागा

VJA :०८ जागा

NTB :१४ जागा

SBC : ११ जागा

UR : ५६६ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी २१ ते ३१ वर्षे  [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३७३ /- रुपये [मागासवर्गीय- २७३ /-रुपये]

परीक्षा दिनांक : १२ मार्च २०१७

कमाल वयोमर्यादा जाहिरात : पाहा 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 December, 2016

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :