महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा पदांच्या ७५० जागा

Updated On : 20 May, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा पदांच्या ७५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जून २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा-२०१६

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी १९ ते ३१  [मागासवर्गीय - १९ ते ३४र्षे]

परीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये, माजी सैनिक - २५/- रुपये]

मुख्य परीक्षा दिनांक : २५ जून १७ रोजी

परीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद ,पुणे  व नागपूर

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 June, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :