महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत 'पोलीस उप निरीक्षक' पदांच्या ३२२ जागा

Updated On : 22 November, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत 'पोलीस उप निरीक्षक' पदांच्या ३२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलीस उप निरीक्षक (Police Sub Inspector)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]    

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 December, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :