महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १८ जागा

Updated On : 20 July, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ ऑगस्ट २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विभाग प्रमुख, शासकीय तंत्रनिकेतन,महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा

रसायन अभियांत्रिकी : ०३ जागा

उपकरणीकरण : ०२ जागा

ट्रॅव्हल्स ॲन्ड टुरिझम : ०३ जागा

उपयोजित यंत्रशास्त्र : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील पदवी आणि मास्टर पदवी  ०२) १० वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१७ रोजी ५० वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 August, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :