MPSC आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०१७

Updated On : 14 October, 2017 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा १९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जलसंपदा विभाग

  • सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य : ०७ जागा

  • सहायक अभियंता, स्थापत्य गट अ : २१ जागा

  • सहायक अभियंता, स्थापत्य गट ब : ६५ जागा

सार्वजनिक बांधकाम विभाग

  • सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी  ०२) पूर्व परीक्षा

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

परीक्षा दिनांक : १७ डिसेंबर २०१७ रोजी

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 October, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :