महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या ११०८ जागा

Updated On : 27 April, 2017 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या ११०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ मे २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जाहिरात क्र. २३/२०१७

सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी (ASO): १०७ जागा

शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा समतुल्य

वयाची अट: ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे

मुख्य परीक्षा : १० डिसेंबर २०१७

वित्त विभाग – विक्रीकर निरीक्षक (STI): २५१ जागा

शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा समतुल्य

वयाची अट: ०१ जुलै २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे 

मुख्य परीक्षा : 07 जानेवारी 2017

गृह विभाग – पोलीस उपनिरीक्षक( PSI): ६५० जागा

शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा समतुल्य

वयाची अट: ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १९ ते ३१ वर्षे 

मुख्य परीक्षा :  ०५ नोव्हेंबर २०१७

जाहिरात (Notification): (पाहा - Click Here)

जाहिरात क्र. २४/२०१७ - सरळसेवा भरती

पशुधन विकास अधिकारी : १०० जागा

शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व संवर्धन पदवी

वयाची अट: ०१ जुलै २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे

जाहिरात (Notification): (पाहा - Click Here)


पूर्व परीक्षा : १६ जुलै २०१७

वयाची अट:  मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क : ३७३ रुपये ( मागासवर्गीय : २७३ रुपये, माजी सैनिक : २५ रुपये)

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 May, 2017

Important Links

Check Previous Year Papers

Click Here

More Latest Recruitment

NMK (Click Here)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :