icon

महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या २०० जागा (परीक्षा पुढे ढकलण्यात आली)

Updated On : 24 March, 2020 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या २०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ जानेवरी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

MPSC प्रसिद्धीपत्रक : येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व - २०२० (MPSC State Service Pre Exam - 2020)

सहायक राज्यकर आयुक्त (Assistant State Tax Commissioner) : १० जागा 

उपमुख्य कार्यकारी/गट विकास अधिकारी (Deputy Chief Executive Officer/ Group Development Office) : ०७ जागा 

सहायक आयुक्त/प्रकल्प अधिकारी (Assistant Commissioner/ Project Officer) : ०१ जागा 

उद्योग उप संचालक (तांत्रिक) (Deputy Director of Industry, Technical) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञातील पदवी. किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक पदवी.

सहायक संचालक (Assistant Director) : ०२ जागा 

उपशिक्षणधिकारी (Deputy Education Officer) : २५ जागा 

कक्ष अधिकारी (Section Officer) : २५ जागा 

सहायक गट विकास अधिकारी (Assistant Group Development Officer) : १२ जागा 

सहायक निबंधक सहकारी संस्था (Assistant Registrar) : १९ जागा 

उप अधीक्षक, भूमी अभिलेख (Deputy Superintendent) : ०६ जागा 

उप अधीक्षक, राज्य उत्पादन (Deputy Superintendent) : ०३ जागा 

सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (Assistant Commissioner, State Excise Duty) : ०१ जागा 

कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकार (Skill Development, Employment & Industrial Guidance officer) : ०४ जागा 

सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी (Assistant Project officer/ Research Officer & Equivalent) : ११ जागा 

नायब तहसीलदार (Nayab Tahasildar) : ७३ जागा 

शैक्षणिक पात्रता उर्वरित सव पदांकरिता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाचे मान्य केलेली समतुल्य अर्हता.

वयाची अट : ०१ एप्रिल २०२० रोजी १९ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/अनाथ - ०५ वर्षे सूट, अपंग - ०७ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - ३२४/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.

परीक्षा दिनांक : ०५ एप्रिल २०२० रोजी 

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

MPSC प्रसिद्धीपत्रक : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :