महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत ‘सहाय्यक वन रक्षक व वनक्षेत्रपाल’ पदांच्या २६ जागा

Updated On : 16 March, 2018 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत ‘सहाय्यक वन रक्षक व वनक्षेत्रपाल’ पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक वन रक्षक (Assistant Forest Guard) : ०५ जागा

वनक्षेत्रपाल (Vankshetrapal) : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : Bachelor Degree in Physics, Chemistry, Forestry, Geology, Mathematics, Physics, Statistics, Zoology, Horticulture, Animal Husbandry and Veterinary Science, agriculture engineering

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय ' ०५ वर्षे सूट] 

शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय - २७४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९३००/- रुपये ते ३४८००/- रुपये

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे.

परीक्षा दिनांक : २४ जून २०१८ रोजी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 April, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :