महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९ जागा

Updated On : 26 April, 2018 | MahaNMK.com



महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता : ०१) बायोकेमेस्ट्रीमधील पदव्युत्तर पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे - ४४००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Official Site : www.mahampsc.mahaonline.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :