icon

महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ३३८ जागा

Updated On : 28 August, 2019 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ३३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपनिरीक्षक (Sub Inspector)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीताची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, माजी सैनिक - ०३ वर्षे सूट]

कर सहाय्यक (Tax Assistant)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीताची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, माजी सैनिक - ०३ वर्षे सूट]

लिपिक - टंकलेखक (मराठी) (Clerk – Typist - Marathi)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीताची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : १९ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, माजी सैनिक - ०३ वर्षे सूट]

लिपिक - टंकलेखक (इंग्रजी) (Clerk – Typist - English)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीताची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य ०२) इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : १९ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, माजी सैनिक - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये, माजी सैनिक - २४ /- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३२,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Official Site : www.mpsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 September, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :